‘अरण्य फार्म ‘ कृषीपर्यटन केंद्र
श्री धनश्री देशमुख यांनी साकारले अरण्य फार्म हे कृषी पर्यटन केंद्र कवडस (हिंगणा, नागपूर ) येथे कार्यरत आहे .
आमची आकर्षणे
*पाण्यात मनसोक्त हुंदडण्याचा आनंद
- बैलबंडीवर फेरफटका
*चुलीवरच गावरानी जेवण
*पॅट -वरवंटा व जात्यावर दळण्याचा अनुभव
*जेष्ठ नागरिकांकरिता विश्रांतीचे सोय - मुलांसाठी झुले, खेळणी व गावातील खेळ
*बापू कुटी
*आकर्षक बांबू वन
*मातीचे स्वयंपाक घर
*जंगलातून फेरफटका
*खेड्यातील वेशभूषा करून फोटो काढणे
*गुलाबाची बाग
अधिक माहितीसाठी संपर्क क्र.८००७१०६४६९,९४२३१३०८००
कृषिमित्र (संचालक) – धनश्री देशमुख
सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )