Home Blog Agro Tourism ‘आपली वाडी ‘ कृषीपर्यटन केंद्र
‘आपली वाडी ‘ कृषीपर्यटन केंद्र

‘आपली वाडी ‘ कृषीपर्यटन केंद्र

श्री अभिजित सपकाळ यांनी साकारलेले सह्याद्री हे कृषी पर्यटन केंद्र , महाराष्ट्र येथे कार्यरत आहे.
एकूण – 4.5 एकर,
विकसित 1 एकर.

वैशिष्ट्ये – 1. 100 लोकांसाठी रेस्टॉरंट 2. ‘लाकडी चुलीवर शिजवलेले अस्सल वऱ्हाडी – व्हेज आणि नॉनव्हेज Food 3. 15 वर्षे जुनी 5,000 चौरस फूट वृक्षारोपण Garden. 4. बांबू बाग – 20 नग. 5. 1200 चौरस फूट आकाराचा हॉल 6. खासियत – Rodge पार्टी 7. ‘आपली वाडी-आपली चूल’ पॅकेज 8. Customised पॅकेज आणि त्यानुसार दर 9. तंबू सुविधा 10. गावरान चिकनची उपलब्धता. प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला भेट देता तेव्हा तुम्हाला नवीन गोष्टी दिसतील.

धन्यवाद.

अधिक माहितीसाठी संपर्क क्र.9970094949
कृषिमित्र (संचालक)- अभिजित सपकाळ

सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )

Add comment

Sign up to receive the latest
updates and news