Home Blog Agro Tourism ‘किनखेडे ‘ कृषीपर्यटन केंद्र
‘किनखेडे ‘ कृषीपर्यटन केंद्र

‘किनखेडे ‘ कृषीपर्यटन केंद्र


श्री दिलीप किनखेडे यांनी साकारलेले सह्याद्री हे कृषी पर्यटन केंद्र खापरी , महाराष्ट्र येथे कार्यरत आहे.
आम्ही एक दिवसाचे टुर सर्व्ह करु शकातो.

वैशिष्ट्य,

  1. आमच्या कडे 20 एक्कर जमीन आहे
  2. लहान मुलाकरिता खेडणी व बैलगाडी सवारी
  3. फळे लागवड लक्ष केंद्रित संत्रा आणि पेरू
  4. जेवणाची वेवस्था
  5. आपण 50 लोकांना सेवा देवू शकतो

आमच्या कृषी पर्यटन केंद्राच्या अगदी जवळ मंदिर आहे त्याचा आनंद घेऊ शकता.

मंदिर,

  देवबार्डी- दत्तगुरु मंदिर

  सावंगी – भैयाजी महाराज  समाधी

  दापोवाडा- विट्टल रुख्मिणी मंदिर

धन्यवाद,

आमची आकर्षणे
*अग्रोफॉरेस्ट
*इनडोअर गेम्स
*किड्स प्ले साहित्त्य
*मुसिक
*आऊटडोअर गेम्स

अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 9823256543
कृषिमित्र (संचालक)- दिलीप किनखेडे

सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )

Add comment

Sign up to receive the latest
updates and news