Home Blog Agro Tourism ‘ख़ुशी फार्म ‘ कृषीपर्यटन केंद्र

‘ख़ुशी फार्म ‘ कृषीपर्यटन केंद्र

श्री विजय व्यवहारे यांनी साकारले खुशी फार्म हे कृषी पर्यटन केंद्र पुणे जिल्ह्यातील सुस (हवेली) येथे कार्यरत आहे .
आमच्याकडे ६ बेडरूम्स २ हॉल /८00sq ,सोबतच लोडेड कीचेन वायफाय,पार्किंग विथ केअरटेकर इत्यादी सुविधा आहेत. आमचेकडे ओकेजनली २०० लोक व वने डे स्टे साठी ५० लोक आरामात राहतील अशी व्यवस्था आहे.
हे ठिकाण पुण्याहून १३ किमी अंतरावर आहे.

आमची आकर्षणे
*लॉन 6000sq
*प्रायव्हेट जाकोझी ,स्विमिंग पूल
*प्रोजेक्टर साऊंड
*आंबियान लायटिंग
*राहण्यासाठी रूम्स ,टेन्ट
*रेन डान्स
*प्लेग्राऊंड
*इंनडोअर आऊटडोअर गेम्स

अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 9881111000
कृषिमित्र (संचालक) – श्री.विजय व्यवहारे

सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )

Add comment

Sign up to receive the latest
updates and news