Home Blog Adventure ‘नेचर्स ब्लिस’ कृषीपर्यटन केंद्र
‘नेचर्स ब्लिस’ कृषीपर्यटन केंद्र

‘नेचर्स ब्लिस’ कृषीपर्यटन केंद्र

श्री राहुल देशमुख यांनी साकारलेले ‘नेचर्स ब्लिस’ हे कृषी पर्यटन केंद्र मनभा या गावी कार्यरत आहे .

आज दिनांक १६/६/२०२३ रोजी आमचे परममित्र डॉ संजय पांढरे (संस्थापक अध्यक्ष, महाFPO, 3,500 एफ. पी. ओ. चे फेडरेशन, पुणे) यांनी मनभ्याच्या नेचर्स ब्लिझ कृषिपर्यटन व कृषीउद्द्योग केंद्र तसेच राहटीतील सात्त्विक मिल्क अँड प्रॉडक्ट्स केंद्राला आपल्या सहकाऱ्यांसोबत सदिच्छा भेट दिली. डॉ साहेबा सोबत वाळवणूक अन्न प्रक्रिया आणी FPO कडून social उद्द्योजकता Business मॉडेल वर सविस्तर चर्चा झाली. त्यांचे आभार 🙏😊💐

अधिक माहितीसाठी सम्पर्क क्रमांक.-7721918887
कृषिमित्र व उद्योजक- राहुल निळकंठराव देशमुख,
www.natures-bliss.in
सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )

Add comment

Sign up to receive the latest
updates and news