Home Blog Adventure ‘पळसबाग’ अॕग्रोटूरीझम अॕण्ड अॕडव्हेंचर
‘पळसबाग’ अॕग्रोटूरीझम अॕण्ड अॕडव्हेंचर

‘पळसबाग’ अॕग्रोटूरीझम अॕण्ड अॕडव्हेंचर

श्री रवी नेरकर यांनी साकारलेले सह्याद्री हे कृषी पर्यटन केंद्र वैरागड , महाराष्ट्र येथे कार्यरत आहे.
आम्ही एक दिवसाचे टुर सर्व्ह करु शकातो.

निसर्गाच्या रम्य वातावरणातील एक सुखद क्षण!!

पावसाळयात हिरवी चादर पांघरलेले वातावरण व शेतनाले व पक्षी पाहुन मन मोहरून जाते. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भाच्या ग्रामीण भागात घरोघरी असलेले बैलबंडी, छकडा, रेंगी यावर बसून नैसर्गिक वतावरणाचा आनंद घेऊ शकता तसेच शेती अवजारे जाते-वरवंटे, कासरे, दोर, कुल्हाड़, टोपलं, बैलाचे वेसण इत्यादि पाहण्याकरिता ठेवण्यात आलेले आहे.

वेळ :- सकाळी ९ ते ५ वा. पर्यंत.

वेज, नॉन वेज, (हुरडा पार्टीची व्येवस्था ऑर्डर प्रमाणे.)

अधिक माहितीसाठी संपर्क क्र.९८६०१२९९९१ / 8262872009
कृषिमित्र (संचालक)- रवी नेरकर

सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )

Add comment

Sign up to receive the latest
updates and news