Home Blog Agro Tourism ‘मुंडवाडा’ कृषीपर्यटन केंद्र
‘मुंडवाडा’ कृषीपर्यटन केंद्र

‘मुंडवाडा’ कृषीपर्यटन केंद्र

श्री निलेश खेडकर यांनी साकारले मुंडवाडा हे कृषी पर्यटन केंद्र नांदगाव खण्डेश्वर तालुक्यातील मुंडवाडा येथे कार्यरत आहे .
मुंडावडा कृषी पर्यटन केंद्र हे पर्यावरणपूरक वातावरणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे, हे शेत सुंदर तलावाने वेढलेले आहे ,आमच्या प्रयत्नांचा सर्वात चांगला भाग म्हणजे तुम्ही स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वतःच्या नैसर्गिक अधिवासात प्रत्यक्ष अनुभव घ्यावा .

आमची आकर्षणे
*सनसेट पॉईंट
*लेक व्हिव टेन्ट कॅम्पिंग
*सेंद्रिय व फळबाग शेती
*औषधी वनस्पती शेती
*धारण सफारी
*मधुमक्षिका पालन
*फिशिंग पॉईंट
*चिल्ड्रेन स्पोर्ट एरिया

अधिक माहितीसाठी संपर्क क्र.९८२३६५२६५२
कृषिमित्र (संचालक) – श्री निलेश खेडकर

Add comment

Sign up to receive the latest
updates and news