Home Blog Agro Tourism ‘रिव्हरस्टोन फार्म ‘ कृषीपर्यटन केंद्र
‘रिव्हरस्टोन फार्म ‘ कृषीपर्यटन केंद्र

‘रिव्हरस्टोन फार्म ‘ कृषीपर्यटन केंद्र

श्री मंगेश भातकुले यांनी साकारले रिव्हरस्टोन फार्म हे कृषी पर्यटन केंद्र अडगाव (हिंगणा, नागपूर ) येथे कार्यरत आहे .

अडगाव व्याघ्र गेटजवळ तुमचा विकेंड आणि रिव्हर साईड फार्महाउस वर आठवड्याची सुटी तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत घालवा.

आमची आकर्षणे
*लॉन १०००+sq ft
*स्विमिंग पूल
*मुसिक
*राहण्यासाठी रूम्स ,टेन्ट
*प्लेग्राऊंड
*इंनडोअर आऊटडोअर गेम्स

अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 9850387617
कृषिमित्र (संचालक) – श्री.मंगेश भातकुले

सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )

Add comment

Sign up to receive the latest
updates and news