‘लक्ष्मी ‘ कृषीपर्यटन केंद्र
श्री राजेन्फ्रा महादेवराव तांबेकर यांनी साकारले अरण्य लक्ष्मी हे कृषी पर्यटन केंद्र भानखेडा खुर्द येथे कार्यरत आहे .
लक्ष्मी फार्म हे मॉडेल फार्म आहे ज्यामध्ये सीताफळ लागवड आणि सुमारे 20 प्रकारच्या फळझाडांचा समावेश आहे, म्हणजे पेरू, फणस, आंबा, ओरागणे, केळी, द्राक्ष इ. आमच्या शेतात डोंगर आहे. हे शेत मुख्यतः निसर्ग आणि शेतीबद्दल शिक्षित करण्यासाठी मुलांच्या सहलींसाठी आहे. पशुसंवर्धन युनिट, फार्ममध्ये भाज्या, फळे इतर वनस्पती आहेत. आमच्याकडे ३०० चौरस फुटांचा हॉल, राहण्यासाठी ४ खोल्या आणि स्वयंपाकघर आहे. आम्ही आमच्या केंद्रात ५० लोकांना सेवा देऊ शकतो.
आम्ही अशी अपेक्षा करतो की अतिथीने १ दिवस आधी आमचे केंद्र बुक करावे.
धन्यवाद.
अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 9890643987
कृषिमित्र (संचालक) – राजेंद्र महादेव तांबेकर
सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )