Home Blog Agro Tourism वेदनंदिनी ऍग्री फूड कोर्ट
वेदनंदिनी ऍग्री फूड कोर्ट

वेदनंदिनी ऍग्री फूड कोर्ट


श्री प्रकाश पोहरे यांनी साकारलेले ‘ वेदनंदिनी ऍग्री फूड कोर्ट ‘ हे कृषी पर्यटन केंद्र बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप या गावी कार्यरत आहे .
कान्हेरी सरप हे गाव अकोल्या पासुन १० किमी अंतरावर स्थित आहे.

आमची आकर्षणे
*रेन डान्स
*स्विमिन्ग टॅंक /पूल

  • रॉक फाउंटेन
  • रॉक क्लायम्बिंग
  • वॉटर स्लाईड
  • मड स्लाईड & मड बाथ
  • बच्चे कंपनी करिता बोटिंग
  • झुले, व चेअर झुले
  • मेरी गो राउंड
  • हॅमोक
  • जीप्सी सफारी
  • ट्रॅक्टर राइड
  • वेगवेगळ्या कार्यक्रमा करिता
    लहान मोठे हॉल
  • बैल बंडी सफारी
  • मचान व पूल
  • असंख्य सेल्फी पॉईंट
  • अग्रोफॉरेस्ट
  • इनडोअर व आऊटडोअर गेम्स
  • किड्स प्ले इक्विपमेंट्स
  • प्ले ग्राऊंड
  • रोप वे व रस्सी खेच
  • कराओके
  • सामूहिक फोटो शूट करिता
    स्टेज
  • स्टे फॅसिलिटी / रूम्स
  • डॉर्मिटरी

अधिक माहितीसाठी सम्पर्क क्रमांक.-मेहेर कुमार 98225 93924 ,, 98225 93953
कृषिमित्र व संस्थापक – श्री प्रकाश पोहरे
98225 93921

व्हिडीओ करिता youtube वर
Vednandini टाइप करा

सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )

Add comment

Sign up to receive the latest
updates and news