Home Blog Agro Tourism Management & Marketing शेतकऱ्यांनी कमीतकमी पैश्यात आपला शेतीव्यवसाय सांभाळून कृषिपर्यटन उभारणी कशी करावी आणि त्याचे मार्केटिंग कसे करावे.

शेतकऱ्यांनी कमीतकमी पैश्यात आपला शेतीव्यवसाय सांभाळून कृषिपर्यटन उभारणी कशी करावी आणि त्याचे मार्केटिंग कसे करावे.

मित्रांनो, कारंजा लाड तालुका आणि वाशीम परिसरातील शेतकऱ्यांसाठी माझ्या कृषिपर्यटन केंद्रावर एक दिवसीय कार्यक्रम पुढील महिन्यात घेणार आहे.

विषय – शेतकऱ्यांनी कमीतकमी पैश्यात आपला शेतीव्यवसाय सांभाळून कृषिपर्यटन उभारणी कशी करावी आणि त्याचे मार्केटिंग कसे करावे.

Facility and food Sponsored by –
www.natures-bliss.in. And
www.agrotrip.in

दिनांक – 10 फेब्रुवारी 2023.
वेळ – 12 PM ते 5 PM.
स्थळ – नेचर्स ब्लिझ कृषिपर्यटन केंद्र.
मनभा, तालुका – कारंजा लाड, जिल्हा – वाशीम

कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मार्गदर्शक –
मा. संतोष वाळके,
नोडल अधिकारी तथा उपसंचालक (कृषी व्यवसाय)
मा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (Smart) प्रकल्प वाशीम.
आणी
मा संतोष चौधरी
तालुका कृषी अधिकारी कारंजा

वक्ते 1 – मा. मोहन जगताप, (लो कॉस्ट कृषिपर्यटन केंद्र उभारणी).
संचालक, मामाच वावर कृषिपर्यटन केंद्र, वळती, बुलढाणा.
मागील वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम कृषीपर्यटन केंद्र पुरस्कार

वक्ते 2 – मा. अमोल सावंत, (नैसर्गिक समृद्धतेचा कृषिपर्यटन वापर).

  • संस्थापक निसर्ग कट्टा,
  • सदस्य वनपर्यटन सल्लागार समिती,मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती
  • विदर्भ समन्वयक, महाराष्ट्र पक्षीमित्र संस्था, महाराष्ट्र

वक्ते 3 – मा. राहुल निळकंठराव देशमुख, IFBM (integrated Farm Business Model).

  • MD, नेचर्स ब्लिझ कृषिपर्यटन आणि कृषीउद्द्योग, मनभा.
  • CEO, www.agrotrip.in

वक्ते 4 – मा. निलेश देशमुख, Social Media Marketing.
CTO, agrotrip.in
CEO, ConceptsLab, Pune

हा कार्यक्रम मी माझी सामाजिक बांधिलकी समजून माझ्या भागातील शेतकऱ्यांसाठी सवलतीत करणार आहे. (फॅसिलिटी आणि जेवण, चहा पाणी माझ्याकडून राहील).

वक्ते हे बुलढाणा, अकोला, अमरावती वरून आपल्यासाठी येत असल्यामुळे
आपण रु 200 प्रति व्यक्ती त्यांच्या पेट्रोल पाण्यासाठी जमा करण्याचा मानस आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी द्यावेत.

आपल्यापैकी कोणाला या कार्यक्रमासाठी यायचे असेल तर मला किव्वा संजूभाऊ भगत (9637044526) यांना संपर्क करू शकता. धन्यवाद.🙏

आपला – राहुल निळकंठराव देशमुख.

Comments
2

खूप छान उपक्रम आहे.

9559594059

June 30, 2023

thank you sir

Add comment

Sign up to receive the latest
updates and news