पळसबाग अॕग्रोटूरीझम अॕण्ड अॕडव्हेंचर
निसर्गाच्या रम्य वातावरणातील एक सुखद क्षण!!
# पावसाळयात हिरवी चादर पांघरलेले वातावरण व शेतनाले व पक्षी पाहुन मन मोहरून जाते. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भाच्या ग्रामीण भागात घरोघरी असलेले बैलबंडी, छकडा, रेंगी यावर बसून नैसर्गिक वतावरणाचा आनंद घेऊ शकता तसेच शेती अवजारे जाते-वरवंटे, कासरे, दोर, कुल्हाड़, टोपलं, बैलाचे वेसण इत्यादि पाहण्याकरिता ठेवण्यात आलेले आहे.
# वेळ :- सकाळी ९ ते ५ वा. पर्यंत.
# वेज, नॉन वेज, (हुरडा पार्टीची व्येवस्था ऑर्डर प्रमाणे.)
# Distance from zero mile via Katol road, Sonkhamb 42 km.
# Mo No. 9860129991/8262872009