आम्ही एक दिवसीय टूर सर्व्ह करू शकतो.
वैशिष्ट्ये –
1. आमच्याकडे 21 एकर जमीन आहे
2. भाजीपाला लागवडीवर लक्ष केंद्रित (जून ते मार्च)
3. रेस्तराँ वेज- नॉन-व्हेज
4. आपण 200 लोकांना सेवा देऊ शकतो
धरण आणि नदी आमच्या कृषी पर्यटन केंद्राच्या अगदी जवळ आहेत.
Thank you.