अपेक्षा किलबिल पार्क’ कृषीपर्यटन केंद्र
श्री प्रसाद गुमले यांनी साकारले अपेक्षा किलबिल पार्क हे कृषी पर्यटन केंद्र अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे कार्यरत आहे .
हे नैसर्गिक रचना असलेले अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक खेळ आहेत .आम्ही विद्यार्थ्यांना मराठीत सोप्या गेम भाषांतरणासह विज्ञान शिकवण्यासाठी शैक्षणिक सहल,शिबीर देखील आयोजित करतो.
आमची आकर्षणे
*अग्रोफॉरेस्ट्री
*किड्स प्ले साहित्त्य
*इनडोअर आऊटडोअर गेम्स
*प्लेयग्राऊंड
*राहण्यासाठी रूम्स ,टेन्ट
*म्युसिक
अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ८९९९८८७६१४ ,८२३७७५५४७५
कृषिमित्र (संचालक) – श्री प्रसाद गुमले