‘राऊत फार्म ‘ कृषीपर्यटन केंद्र
सौ. प्रतिमा वैभव राऊत यांनी साकारले राऊत फार्म हे कृषी पर्यटन केंद्र पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे कार्यरत आहे .
ही मालमत्ता ३ एकर मध्ये पसरलेली असून आंबा, नारळ, सुपारी,केळीची झाडे,जॅकफ्रुट, चिकू, अननस, आणि कोकणातील इतर अनेक प्रकारच्या वनस्पतींनी भरलेली आहे.आम्ही शालेय मुलांच्या सहलींचे वगैरे आयोजन करतो.
आमची आकर्षणे
*अग्रोफॉरेस्ट्री
*चायनीस अँड ओथेन्टिक फूड
*व्हर्चुअल डेन्स प्लांटेशन
*स्विमिंग पूल
*राहण्यासाठी रूम्स ,टेन्ट
*रेन डान्स
अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 9049214761
कृषिमित्र (संचालक) – सौ.प्रतिमा वैभव राऊत
सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )