वेदनंदिनी ऍग्री फूड कोर्ट
श्री प्रकाश पोहरे यांनी साकारलेले ‘ वेदनंदिनी ऍग्री फूड कोर्ट ‘ हे कृषी पर्यटन केंद्र बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप या गावी कार्यरत आहे .
कान्हेरी सरप हे गाव अकोल्या पासुन १० किमी अंतरावर स्थित आहे.
आमची आकर्षणे
*रेन डान्स
*स्विमिन्ग टॅंक /पूल
- रॉक फाउंटेन
- रॉक क्लायम्बिंग
- वॉटर स्लाईड
- मड स्लाईड & मड बाथ
- बच्चे कंपनी करिता बोटिंग
- झुले, व चेअर झुले
- मेरी गो राउंड
- हॅमोक
- जीप्सी सफारी
- ट्रॅक्टर राइड
- वेगवेगळ्या कार्यक्रमा करिता
लहान मोठे हॉल - बैल बंडी सफारी
- मचान व पूल
- असंख्य सेल्फी पॉईंट
- अग्रोफॉरेस्ट
- इनडोअर व आऊटडोअर गेम्स
- किड्स प्ले इक्विपमेंट्स
- प्ले ग्राऊंड
- रोप वे व रस्सी खेच
- कराओके
- सामूहिक फोटो शूट करिता
स्टेज - स्टे फॅसिलिटी / रूम्स
- डॉर्मिटरी
अधिक माहितीसाठी सम्पर्क क्रमांक.-मेहेर कुमार 98225 93924 ,, 98225 93953
कृषिमित्र व संस्थापक – श्री प्रकाश पोहरे
98225 93921
व्हिडीओ करिता youtube वर
Vednandini टाइप करा
सौजन्य – www.agrotrip.in (क्लिक करा आणि पहा महाराष्ट्रातील अनेक कृषी पर्यटन केंद्र एकाच ठिकाणी )