शेतकऱ्यांनी कमीतकमी पैश्यात आपला शेतीव्यवसाय सांभाळून कृषिपर्यटन उभारणी कशी करावी आणि त्याचे मार्केटिंग कसे करावे.
मित्रांनो, कारंजा लाड तालुका आणि वाशीम परिसरातील शेतकऱ्यांसाठी माझ्या कृषिपर्यटन केंद्रावर एक दिवसीय कार्यक्रम पुढील महिन्यात घेणार आहे. विषय – शेतकऱ्यांनी कमीतकमी पैश्यात आपला शेतीव्यवसाय सांभाळून कृषिपर्यटन उभारणी कशी करावी आणि त्याचे मार्केटिंग कसे करावे. Facility and food Sponsored by –www.natures-bliss.in. Andwww.agrotrip.in दिनांक – 10 फेब्रुवारी 2023.वेळ – 12 PM ते 5 PM.स्थळ – नेचर्स […]