Home Search Results पळसबाग Agro tourism & Adventure

पळसबाग Agro tourism & Adventure

Sonkhamb, Maharashtra 441302, India
Agroforest
Indoor games
Kids play equipments
Music
Outdoor games
Playground
Rain dance
Stay facility ie rooms, dormitory
Tents

पळसबाग अॕग्रोटूरीझम अॕण्ड अॕडव्हेंचर 

निसर्गाच्या रम्य वातावरणातील एक सुखद क्षण!!

# पावसाळयात हिरवी चादर पांघरलेले वातावरण व शेतनाले व पक्षी पाहुन मन मोहरून जाते. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भाच्या ग्रामीण भागात घरोघरी असलेले बैलबंडी, छकडा, रेंगी यावर बसून नैसर्गिक वतावरणाचा आनंद घेऊ शकता तसेच शेती अवजारे जाते-वरवंटे, कासरे, दोर, कुल्हाड़, टोपलं, बैलाचे वेसण इत्यादि पाहण्याकरिता ठेवण्यात आलेले आहे.

# वेळ :- सकाळी ९ ते ५ वा. पर्यंत. 

# वेज, नॉन वेज, (हुरडा पार्टीची व्येवस्था ऑर्डर प्रमाणे.)

# Distance from zero mile via Katol road, Sonkhamb 42 km.

# Mo No. 9860129991/8262872009

ID: 8594
Published: September 14, 2022
Views: 443