Kinkhede Farm’s

Kalameshwar, Maharashtra 441501, India
Agroforest
Indoor games
Outdoor games

आम्ही एक दिवसाचे टुर सर्व्ह  करु शकातो.

वैशिष्ट्य,

 1. आमच्या कडे 20 एक्कर जमीन आहे

2. लहान मुलाकरिता खेडणी व बैलगाडी सवारी

3. फळे लागवड लक्ष  केंद्रित संत्रा आणि पेरू

4. जेवणाची वेवस्था

4. आपण 50 लोकांना सेवा देवू शकतो

आमच्या कृषी पर्यटन  केंद्राच्या अगदी जवळ मंदिर आहे  त्याचा आनंद घेऊ शकता.

मंदिर,

      देवबार्डी- दत्तगुरु मंदिर

      सावंगी – भैयाजी महाराज  समाधी

      दापोवाडा- विट्टल रुख्मिणी मंदिर

 

धन्यवाद,

 

ID: 8778
Published: October 1, 2022
Views: 314