वेदनंदिनी ॲग्री फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे उपलब्ध सुविधा व खेळ
रेन डान्स, स्विमिंग, वाटर स्लाईड, मड बाथ ,बैलबंडी ,ट्रॅक्टर ट्रॉली सवारी ,म्युझिकल चेअर रस्सीखेच डीजे डान्स मुलांसाठी मेरी गो राऊंड बालोद्यान इत्यादी सुविधा पुढील दिलेल्या रेट चार्ट मध्ये वरील सर्व सुविधा उपलब्ध आहे .जेवनासह ३ते १० वयोगट व सिनियर सिटीजन आणि कोचिंग क्लास प्रती तिकेट 550 रुपये ,१०ते ६० वर्षापर्यंत व्यक्तींची तिकीट ७५० रुपये,शाळा प्रति विद्यार्थी 450 रूपये,वेळ 10 ते 6 माहिती करीता 9822593924 या क्रमांकावर नमस्कार असा sms करा