‘नेचर्स ब्लिस्स’ कृषिपर्यटन व कृषीउद्द्योग केंद्र
जॉईंट डायरेक्टर, कृषी, महाराष्ट्र राज्य श्री किसन मुळे सर यांनी मनभा येथील नेचर्स ब्लिझ कृषिपर्यटन व कृषीउद्द्योग केंद्राला भेट दिली आणी प्रकल्पाची माहिती घेतली. कृषिमित्र व उद्योजक – श्री राहुल निळकंठराव देशमुखमो.न. -7721918887www.natures-bliss.inwww.agrotrip.in