‘नेचर्स ब्लिस’ कृषीपर्यटन केंद्र
श्री राहुल देशमुख यांनी साकारलेले ‘नेचर्स ब्लिस’ हे कृषी पर्यटन केंद्र मनभा या गावी कार्यरत आहे . आज दिनांक १६/६/२०२३ रोजी आमचे परममित्र डॉ संजय पांढरे (संस्थापक अध्यक्ष, महाFPO, 3,500 एफ. पी. ओ. चे फेडरेशन, पुणे) यांनी मनभ्याच्या नेचर्स ब्लिझ कृषिपर्यटन व कृषीउद्द्योग केंद्र तसेच राहटीतील सात्त्विक मिल्क अँड प्रॉडक्ट्स केंद्राला आपल्या सहकाऱ्यांसोबत सदिच्छा भेट […]