‘राऊत फार्म ‘ कृषीपर्यटन केंद्र
सौ. प्रतिमा वैभव राऊत यांनी साकारले राऊत फार्म हे कृषी पर्यटन केंद्र पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे कार्यरत आहे . ही मालमत्ता ३ एकर मध्ये पसरलेली असून आंबा, नारळ, सुपारी,केळीची झाडे,जॅकफ्रुट, चिकू, अननस, आणि कोकणातील इतर अनेक प्रकारच्या वनस्पतींनी भरलेली आहे.आम्ही शालेय मुलांच्या सहलींचे वगैरे आयोजन करतो. आमची आकर्षणे*अग्रोफॉरेस्ट्री*चायनीस अँड ओथेन्टिक फूड*व्हर्चुअल डेन्स प्लांटेशन*स्विमिंग पूल*राहण्यासाठी रूम्स […]